साई पतंजली मेगा स्टोअर्सला वणीकरांचा भरभरुन प्रतिसाद

ग्राहकांच्या मागणीनुसार 25 नवीन प्रॉडक्ट दाखल

0 178

वणी: वणीत नुकत्याच सुरू झालेल्या साई पतंजली मेगा स्टोअर्स स्टोअर्सला वणीकरांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. केवळ वणीतीलच नाही तर परिसरातील ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. 9 ऑक्टोबरला यवतमाळ रोडवरील राम शेवाळकर परिसरामध्ये साई पतंजली मेगा स्टोअर्सचा शुभारंभ झाला होता. मात्र 15 दिवसातच मिळालेला ग्राहकांचा प्रतिसाद बघून आणि ग्राहकांची विविध प्रॉडक्टची मागणी लक्षात घेऊन आणखी 25 नवीन प्रॉडक्ट मेगा स्टोअर्समध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती साई पतंजली मेगा स्टोअर्सचे संचालक गणेश ठाकूर यांनी दिली.

आधी साई पतंजली मेगा स्टोअर्समध्ये पतंजलीचे 400 पेक्षा अधिक प्रॉडक्ट उपलब्ध होते आता त्याचा आकडा 450 च्या जवळपास गेला आहेत. हे स्टोअर्स सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहणार असून ग्राहकांना या वेळेत जाऊन पतंजलीचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट खरेदी करता येतात. या सर्व प्रॉडक्टची किंमत कमी असून हे सर्व आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत.

ज्या ग्राहकांना प्रॉडक्टबाबत अधिक माहिती हवी आहे. त्यांना 7887672488 या मोबाईल नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कॉल करून तुम्हाला हवी असलेली माहिती दिली जाते.

काय आहेत प्रॉडक्ट ?

घरातील किचनला लागणा-या साहित्यापासून ते ब्रेकफास्ट, कॉस्मेटिक्स, होम केअर, हेल्थ सप्लिमेंट, पर्सनल केअर यासाठी लागणारे सर्व प्रॉडक्ट इथे उपलब्ध आहेत.

किचन मध्ये लागणारे पीठ, बेसन, डाळ, तांदुळ, तूप, तेल, हिंग, मसाले इत्यादी प्रॉडक्ट उपलब्ध आहेत तर ब्रेकफास्टला लागणारे बिस्किट, कॉर्नफ्लेक्स, आटा नुडल्स, डलिया, ओट्स इत्यादी प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. तसंच सौंदर्य प्रसाधनासाठी लागणारे फेसवॉश, फेसपॅक, ब्युटी क्रिम, ऍन्टी पिंपल्स क्रिम, स्क्रब इत्यादी उपलब्ध आहेत. तर हर्बल सप्लिमेंट म्हणून हर्बल पॉवर विटा, च्यवनप्राश, बादाम पाक, चटणी, लोणचे, जॅम इत्यादी सोबतच साबन आणि शॅम्पू देखील उपलब्ध आहेत.

सध्या घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त होम केअर साहित्याचा वापर होतो. मात्र आता वणीत हर्बल फ्लोअर क्लिनर, टुथपेस्ट, डिशवॉश, साबन इत्यादी उपलब्ध झाले आहेत. सोबतच हेल्थ सप्लिमेंट म्हणून ज्युस, एलोवेरा, आवळा, व्हिटग्रास, यौवन चूर्ण, शिलाजीत, अश्वगंधी, अश्वशिला कॅप्सुल इत्यादी प्रॉडक्टही साई पतंजली मेगा स्टोर्स मध्ये उपलब्ध आहेत.

पत्ता:

साई पतंजली मेगा स्टोअर्स

राम शेवाळकर परिसर, वणी

मोबाईल नंबर – 7887672488

Rukhmini enterprises

You might also like More from author

Comments

Loading...