Browsing Category

बहुगुणीकट्टा

माळ तू विठ्ठला…

माळ तू विठ्ठला टाळ तू विठ्ठला लावला गुलाल बुक्का ते भाळ तू विठ्ठला आसवांचे साचले तळे भक्तीचे फुललेत मळे प्राणगंध चोरल्याचा आळ तू विठ्ठला वणवण भटकंती वणवा हा जिवाला पोटातील विखारी जाळ तू विठ्ठला देवपण तुझे मुके सोडूनी अशा वेळी माणसाचा धर्म…

“‘मातीत’ श्रद्धा रुजते, पीओपीत नाही”… मातीच्या मूर्तींची मॉडर्न स्टोरी

सुनील इंदुवामन ठाकरे: तो ऑनलाईन गणपतीच्या मूर्ती विकतो. पर्यारणाचं त्याला भान आहे. मूर्तीसोबत तो एक रोप मोफत देतो. मूर्तीचं विसर्जन घरीच करावं आणि त्यावर ‘बाप्पांची’ आठवण म्हणून त्यात ते रोप लावावं आणि वाढवावं हा त्याचा आग्रह. तो तीन…

मानवी प्रवृत्ती आणि आपण…..

पूनम विधाते, वणी: हॅलो मित्रमैत्रिणींनो ! आज माझा एका वेगळ्याच वळणावर विचार सुरू होता. तुम्हालाही हेच प्रश्न कुठेना कुठे, कधी न कधी पडतच असतील. म्हणजे एका नॉर्मल व्यक्तीलाही प्रश्न पडतच असतील असं मला तरी वाटतं. माझं ग्रॅज्युएशन संपल्यांनंतर…

स्पर्श लोखंडाला…..

सुनील इंदुवामन ठाकरे: गर्भचांदण्यात तुला सांजभुलीची आठवण झाली असेल. बाहेरील प्रकाशनादात तुझं गुंजन विरघळण्यासाठी आसुसलेलंच होतं. पहाटपैजणात प्राणलय आत्मगीतात मग्न होती. स्वरपक्षांच्या एकतानतेत तू अनेक तू अनेक रहस्य पेरत आला. तू लिहायला…

जे खळांची व्यंकटी सांडो…..

तेराव्या शतकात ग्लोबल व्हिलेजची कन्सेप्ट ज्ञानदेवांनी मांडली. त्यांनी ‘‘विश्वात्मक देवाला’’ समस्त प्राणीजातांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं दान मागितलं. कुणाच्या शुद्धीपत्राने तसा काही विशेष फरक पडणार नव्हता त्यांच्या…

बहुगुणीकट्टा: बरं झालं गेली…

सुनील इंदुवामन ठाकरे: बापरे! एसी बंद झालेत. मोठमोठाले भाषणाचे माईक बंद झालेत. कसं सगळंच कोलमडलं. गावात पावसाळी अधिवेशनात वीज गेली. सर्वच पक्षांच्या नेत्यांना किती त्रास झाला असेल. त्यांची किती गैरसोय झाली असेल. एकमेकांवर आरोप…

ती ‘‘ती’’ आहे….

सुनील इंदुवामन ठाकरे: बलात्काराच्या बातम्या सातत्याने सर्वच मीडियामध्ये झळकतात. कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होत असतं. मीडियावाल्यांसाठी ते मात्र फक्त ‘‘न्यूज ब्रेकिंग’’ असतं. ही अत्यंत अमानवी बाब आहे. बरं यातही पीडितेची जात किंवा धर्म…

चौकट आणि वर्तुळ

सुनील इंदुवामन ठाकरे: आपल्या जगण्याला एक चौकट असते. प्रत्येकाच्या आयुष्याची एक चौकट ठरलेली असते. या चौकटीत आपण जगत असतो. घर, पोटापाण्याची सोय, विरंगुळा व मित्र परिवार एवढ्या चौकटीतच आपण शक्यतो जगत असतो. चौकट म्हटलं की चार स्पष्ट दिशा असतात.…

आनंदातच जगा! 

सुनील इंदुवामन ठाकरे: आत्महत्या सुरूच आहेत. गरीब करत आहेत. श्रीमंत करत आहेत. उच्चशिक्षित करत आहेत. निरक्षर करत आहेत. पण, का करत आहेत हा प्रश्न अद्याप कायम आहे. सहन करण्याची ताकद कमी झाली आहे. आपण सहन करण्याची क्षमता स्वतःहून गमावून बसलो…