Browsing Category

मनोरंजन

काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळली मधुर भंडारकरची पत्रकार परिषद

नागपूर: 'इंदू सरकार' चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी पुण्याच्या पाठोपाठ नागपूरात आयोजित दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद रविवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी उधळून लावले. नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या…

संजय दत्त झोपेतून उठला चक्क दोन दिवसांनंतर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणारआहे. या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत म्हणजेच संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तला ड्रग्जची सवय कशी लागली.. आणि ही सवय त्याच्या आयुष्यावर…

विराट आणि अनुष्कानं केली शॉपिंग

मुंबई: क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी सध्या चांगलीच प्रसिद्ध आहे. यांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. सध्या हे प्रेमीयुगुल न्यूयॉर्क मध्ये सुट्टय़ांचा आनंद घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे…

अन् ए आर रेहमानच्या प्रोग्रॅममधून नाराज रसिक निघाले बाहेर

लंडन: केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात रहमानचे चाहते आहेत. युकेमधील वेम्बली शहरात त्यांनी लाइव्ह कॉन्सर्ट केला. पण हा कॉन्सर्ट संपण्यापूर्वीच हिंदी भाषिक चाहत्यांनी काढता पाय घेतला. रेहमानने फक्त तामिळ भाषेतील गाणी गाऊन इतर भाषिकांना धोका…

Video: मुक्ता बर्वेनं पोस्ट केला व्हिडीओ, सोशल मीडियामध्ये खळबळ

मुंबई: सध्या मुक्ता बर्वेच्या एका व्हिडीओनं सोशल मीडियात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की एकतर मी तुरुंगात आहे, मला किडनॅप केलंय किंवा माझा खून झालाय .. पण तुम्हाला सत्य कळायलाच हवं . मी तुम्हाला सत्य सांगायलाच हवं .. ही…

फवाद ठरला राजकारणाचा बळी – रणबीर कपूर

मुंबई: सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याचा आगामी सिनेमा 'जग्गा जासूस'च्या प्रमोशनमध्ये फारच व्यग्र आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तो फवाद खानचा फार मोठा चाहता असल्याचे त्याने स्पष्ट केले. आपण फवाद खानचे प्रशंसक असून, 'ऐ दिल है मुश्किल'…

ढिंच्याक पूजाचे गाणे यूट्यूबनं हटवले

मुंबई: भेसु-या आवाजामुळे चर्चेत आलेली ठिंच्याक पूजाचे गाणे आता ऐकायला मिळणार नाही. कारण ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्युबवरून हटवण्यात आले आहेत. ‘सेल्फी मैने लेली आज’ आणि 'दारू दारू' या गाण्यामुळे ढिंच्याक पूजा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय…

सोनम कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत ?

मुंबई: सोनम स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल कितीही गुप्तता पाळत असली तरीही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मात्र सर्व काही उघड होत आहे. दिल्लीस्थित आनंद अहुजासोबत सोनम रिलेशनशिपमध्ये असल्याचे आता जवळपास सर्वांनाच ठाऊक झालं आहे. त्यातच आता…

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील अभिनेत्रीला जेलची हवा

जालंधर: अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात करीना कपूरच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अलका कौशल आणि तिची आई सुशीला बडोला या दोघांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अलका आणि तिच्या आईने…