Browsing Category

देश

वॉव… आता फुकटात करता येणार विमान प्रवास !

नवी दिल्ली: पुढील काळात विमान कंपन्या लोकांना फुकटात हवाई प्रवास घडवतील, असे वॉव एअरलाईन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी म्हटले आहे. सध्या प्रवाशांना विमान प्रवासासाठी पैसे मोजावे लागतील. मात्र येत्या काही दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला…

भारताचे पाकिस्तान-चिनसोबत युद्ध झालेच तर… एवढा मोठा आर्थिक भुर्दंड !

नवी दिल्ली: सीमेवर वाढलेला ताणतणाव लक्षात घेता, युद्धजन्य परिस्थिती कधीही निर्माण होवू शकते. त्यामुळे भविष्यात होवू शकणाऱ्या युद्धासाठी भारताला तयार रहावे लागणार आहे. त्यासाठी भारताला सैन्याच्या आधुनिकीकरणावर भर द्यावा लागणार आहे.…

सुखदायी रेल्वे प्रवासासाठी आता ‘रेल सारथी’

नवी दिल्‍ली: जगात सर्वात जास्त रेल्वेने प्रवास करणारे भारतीय आहेत. त्यांचा प्रवास पूर्वतयारीपासून तर ध्येयापर्यंत अधिक सुखकर व सोयीचा व्हावा म्हणून भारतीय रेल्वे प्रशासनाने एक नवे ॲप लॉन्‍च केले आहे. यामुळे एकाच ॲपव्‍दारे रेल्‍वे प्रवाशांना…

‘चाईल्ड पोर्नोग्राफी’च्या 3500 साईट्स ब्लॉक

नवी दिल्ली: लहान मुलांचे अश्लिल चित्रण असलेल्या वेबसाईट्सच्या विरोधात कडक पावले उचलण्यात येत असून मागच्या महिन्यात अशा ३ हजार ५00 साईट्स 'ब्लॉक' करण्यात आल्या असल्याचा दावा केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. लहान…

नोटाबंदीत बँकेत पैसे भरणारे रडारवर

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या काळात बँकेत पैसे भरणार्‍या साडेपाच लाखांहून अधिक लोकांना लवकरच प्राप्तिकर विभागाकडून फोन येण्याची शक्यता आहे. ज्यांनी आपल्या सर्व बँक खात्यांचा अजूनही खुलासा केलेला नाही, अशा एक लाख लोकांवरही प्राप्तिकर विभागाचे…

अन् चक्क चालकाशिवाय धावली मालगाडी, टळला मोठा अनर्थ

देहरादून: उत्तराखंडमधील खटिमा जिल्ह्यात दगडांनी भरलेली एक आठ डब्ब्यांची मालगाडी यमदूत बूनन रेल्वे रुळांवर धावल्याची घटना घडली आहे. मालगाडीचे आठ डबे टनकपूरहून इंजिनाशिवाय अर्धा तास रेल्वे रुळांवरून जवळपास ३0 किलोमीटर सुसाट धावत गेले. या…

फेक फोटो आणि व्हिडीओ टाकल्याप्रकरणी भाजपच्या आयटी सेलच्या सचिवाला अटक

कोलकाता: पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचाराबाबत सोशल मीडियावरून बनावट व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट केल्याप्रकरणी भाजपचा आयटी विभाग सचिव तरुण सेनगुप्ता याला असंसोल येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ही करवाई केली. ९…

आता पासपोर्ट मिळणार फक्त तीन दिवसात

नवी दिल्ली: पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, त्यासाठी लागणारा विलंब टाळता यावा यासाठी नवीन मोबाईल अॅप तयार करण्यात आला आहे. या अॅपद्वारे पोलीस पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे आता पासपोर्ट अवघ्या तीन दिवसातच मिळणार आहे.…

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांकडून धुवून घेतले पाय

जमशेदपूर: झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गुरू महोत्सव कार्यक्रमात महिलांकडून आपले पाय धुऊन घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला असून सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री दास…

एअर इंडियाच्या प्रवासात आता मिळणार नाही नॉनव्हेज

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांना दिले जाणारे 'नॉन व्हेज' जेवण आता न देण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे एअर इंडियाच्या विमानाच्या इकॉनमी क्लासमधून देशांतर्गत प्रवास करणार्‍या प्रवाशांना 'नॉनव्हेज'…