Browsing Category

खेळ

मिताली राजला मिळणार BMW कार

नवी दिल्ली: जरी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्डकपच्या फायनलमधे पराभूत झाली, तरी देशभरातून महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेली महिला खेळाडू म्हणजे मिताली राज. तिला महिला संघाची सचिन तेंडुलकर म्हटलं…

महेंद्र सिंह धोनीनं सुरू केला ‘हा’ बिजिनेस

रांची: कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्त झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंह धोनी काय करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. पण आता याचं उत्तर मिळालंय. धोनीनं नवीन बिझनेस सुरू केलाय. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं त्याच्याकडे आता बराच मोकळा वेळ…

विराट आणि अनुष्कानं केली शॉपिंग

मुंबई: क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी सध्या चांगलीच प्रसिद्ध आहे. यांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. सध्या हे प्रेमीयुगुल न्यूयॉर्क मध्ये सुट्टय़ांचा आनंद घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे…

प्रशिक्षकाच्या रेसमध्ये कुठं कमी पडला सेहवाग ?

मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वीरेंद्र सेहवागची वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण अचानक रवी शास्त्री यांनी या स्पर्धेत बाजी मारली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे…