Browsing Category

टेक-ऑटो

तात्काळ तिकीट बुक करा, पैसे 14 दिवसांमध्ये भरा

नवी दिल्ली: 'आयआरसीटीसी'ने तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतरच्या पेमेंटसाठी एक नवा पर्याय दिला आहे. याआधी हा पर्याय केवळ तात्काळ तिकीट आरक्षित न करणार्‍या प्रवाशांसाठीच उपलब्ध होता. मात्र आता या पयार्याचा वापर तात्काळ तिकीट आरक्षित करणार्‍या…

आता येतोय BSNL चा फिचर फोन, रिलायंस जिओला देणार टक्कर

मुंबई: एकीकडे रिलायन्स जिओनं स्वस्त फिचर फोन्स मार्केटमध्ये आणून धमाका केला असताना आता रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल देखील सज्ज झाली आहे. ‘बीएसएनएल’ने फिचर फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. ‘बीएसएनएल’तर्फे दिवाळीपर्यंत दोन हजार…

बजाजने लॉन्च केल्या जबरदस्त मायलेज देणा-या दोन नवीन बाईक

नवी दिल्ली: पेट्रोलच्या सारख्या वाढणा-या भावामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता अनेकांची अधिक मायलेज देणा-या बाईकला पसंती असते. लोकांची हिच मागणी लक्षात घेऊन बजाज ऑटोने आपल्या दोन बाईक्स अपडेट करुन रिलॉन्च केल्या आहेत. बजाजने…

भीम ऍप वापरणा-यांना आनंंदाची बातमी, मिळणार कॅशबॅक

नवी दिल्ली: भीम ऍप हे कॅशलेससाठी वापरलं जाणा-या ऍप युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. स्वातंत्रदिनानिमात्त भीम ऍपनं युजर्ससाठी एक धमाकेदार प्रस्ताव आणला आहे. जर तुम्ही भीम हे ऍप १५ ऑगस्ट पासून दिनापासून वापरल्यास तुम्हाला घसघशीत कॅशबॅक…

रिलायन्स जिओचा नवीन धमाका, मिळणार 380 जीबी डेटा, 7 महिने फ्री कॉल

मुंबई: रिलायन्स जिओने पुन्हा एक नवीन प्लान लॉन्च करत धमाका केला आहे. नव्या प्लाननुसार ग्राहकांना 7 महिने व्हॅलिडीटी आणि चक्क 380 जीबी डाटाही मिळणार आहे. नुकताच जिओने 4 जी volet फीचर फोन आणला असून, हा फोन केवळ 15000 रूपयांत मिळणार आहे.…

औषधांची किंमत आता एका क्लिकवर, ग्राहकांची फसवणूक थांबणार

मुंबई: औषध विक्रेत्यांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी नवं अॅप सुरू करण्यात आलं आहे. नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायसिंग ऑथॉरिटीने पुढाकार घेत ‘फार्मा सही दाम’ हे अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. यामुळे ग्राहकांना औषधांच्या खऱ्या किमती…

WhatsApp घेऊन येत आहे एक नवीन फिचर

WhatsApp युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. वॉट्स ऍप आपल्या युजर्ससाठी एक नवं फिचर घेऊन येत आहे. सध्या कंपनी या फिचरची बिटा वर्जनमध्ये टेस्टींग करत आहे. या फिचर्समध्ये तुमचा व्हॉईस कॉल तुम्हाला व्हिडिओ Add Newकॉल मध्ये स्विच करता येणार…

रिलायन्स जिओ मोबाईल घेत आहात, एकदा नक्की विचार करा…!

मुंबई: मुकेश अंबनी यांनी जगातील सर्वात स्वस्त फोन असा उल्लेख केलेल्या रिलायन्स जिओ मोबाईलची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. ग्राहकांना फुकटात हा फोन मिळणार आहे, फक्त 1500 रुपये डिपॉझिट त्यासाठी भरावं लागणार आहे. मात्र जिओ फोनची वाट…

ऑडी परत घेणार जगभरातून 8.5 लाख कार

फ्रँकफर्ट: जर्मनीतील वाहन निर्माती कंपनी ऑडी जगभरातून ८.५ लाख कार परत मागवणार आहे. अमेरिका व कॅनडा वगळता जगभरातील ६ व ८ सिलिंडर डिझेल कारचा यामध्ये समावेश आहे. ऑडीने या उत्‍सर्जनात सुधारणा करण्यासाठी कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. एका…

रिलायंस जिओचा धमाका, 4G फिचर फोन लॉन्च

मुंबई: रिलायंस जिओनं शुक्रवारी जिओचा फिचर फोन ‘जिओ फोन’ लॉन्च केलाय. मुंबईत रिलायंन्सची सर्वसाधारण बैठक शुक्रवारी झाली. या कार्यक्रमात हा फोन लॉन्च करण्यात आला. जिओ फोनचा वापरणे खूपच सोपे असणार आहे आणि हा जगातला सर्वात अफॉर्डेबल फोन असेल.…