वणीतील पट्टाचारा नगर व ढाकोरी बोरी जवळ आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील रेल्वे स्टेशन रोड जवळील पट्टाचारा नगर येथील एका इसमाचा परिसरातीलच एका नालीजवळ सकाली मृतदेह आढळून आला. सचिन गणपत भालेराव (वय अंदाजे 38) असे मृतकाचे नाव आहे. तो पेलोडर ऑपरेटर म्हणून काम करायचा. काही वर्षांपूर्वी त्याचा एका अपघात झाला होता. अपघातात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा परिणाम त्याच्या स्वभावावर झाला होता. मानसिक … Continue reading वणीतील पट्टाचारा नगर व ढाकोरी बोरी जवळ आढळला मृतदेह