Browsing Tag

Crop loan

मारेगाव तालुक्यातील शेतकरी अजूनही पिकविम्याच्या प्रतीक्षेत

भास्कर राऊत, मारेगाव: पिकविमा योजनेअंतर्गत मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीची भरपाई म्हणून विमा परतावा मिळावयास हवा होता. परंतु पूर्ण सत्रही लोटून गेले तरीही तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पिकविम्याची रक्कमच न मिळाल्याने…

राजकीय हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब

सुशील ओझा, झरी: येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतून विहित वेळेत कर्ज वाटप व्हावे याकरिता तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. तालुक्यातील महादापूर, टेम्बी, चालबर्डी व मूधाटी या गावातील अनेक आदिवादी समाजाच्या शेतकऱ्यांना तालुक्यातील…

मेंढोलीच्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील मेंढोली ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था द्वारा शेतकऱ्यांना हंगाम २०१९- २० च्या पीक कर्जाचे वाटप सोमवारला करण्यात आले. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर शाखे मार्फत १५७ सभासद शेतकऱ्यांना १…

बोरी (पाटण) येथील स्टेट बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास विलंब

सुशील ओझा, झरी: बोरी (पाटण) येथील स्टेट बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतीत झाले आहेत. या प्रकारावर काँग्रेस आक्रमक झाली असून याविषयावर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे खाते…

शेतकऱ्यांना मिशन मोडवर पीक कर्ज पुरवठा करा – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 5 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्वाचा असून खरिपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे. अशांना…

परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान

गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील निळापूर, ब्राह्मणी या गावातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. कपाशीचे बोंडे बुरशी चढून सडून गेली. यात हाती आलेल्या पिकांचे कमीत कमी ७५ टक्के नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे जगणे…

मेंढोली येथे शेतक-याची विष पिऊन आत्महत्या

शिंदोला: वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी अरविंद मारोती घुगुल (49) या तरुण शेतकऱ्यानी स्वतःच्या शेतात कीटकनाशक पिऊन जीवन संपविल्याची घटना शनिवारला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मयत घुगुल यांचेकडे आई व त्यांच्या नावे 6 हेक्टर 55…