Browsing Tag

Dilip Alone

स्वराज्य आणि सुराज्य हेच छत्रपतींचे ध्येय – डॉ. दिलीप अलोणे

बहुगुणी डेस्क, वणी: स्वराज्य आणि सुराज्य हेच छत्रपती शिवरायांचे ध्येय होते. आयुष्याच्या अवघ्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत रयतेच्या मनामनात धर्माभिमान आणि देशाभिमान जागृत करून मुगलांचे साम्राज्य धुळीस मिळविणारे शिवराय जगाच्या इतिहासात…

प्रयोगशील शेतकरी डॉ. दिलीप अलोणे यांना कृषी वैभव पुरस्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्रयोगशील शेतकरी, शेती मित्र डॉक्टर दिलीप अलोने यांना नुकतेच कृषी वैभव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले खुलताबाद येथे स्वदेश बायोटेक यांच्या वतीने आयोजित सेंद्रिय शेती अभियान मेळाव्यात संस्थापक दिलीप देशमुख यांच्या…

नकलांनी फुलवले ग्रामस्थांच्या चेह-यावर हास्य…

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळात भयग्रस्त जीवन जगताना गावक-यांच्या चेह-यावर नकलांच्या माध्यमातून हास्य फुलवण्यात आले. लोककलेच्या माध्यमातून गुदमरलेला श्वास मोकळा झाला असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नकलाकार डॉ. दिलीप अलोणे यांनी व्यक्त केले.…

तंत्रशुद्ध व्यवस्थापन करून तुरी पिकांचे भरघोस उत्पादन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील प्रगतशील शेतकरी प्रा. डॉ अलोणे यांनी तंत्रशुद्ध व्यवस्थापन करून भरघोस तुरीचे पिकांचे उत्पादन घेत शेकऱ्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. निसर्गाने शेतकऱ्याकडे पाठ फिरवली असताना हंगामात तुरीचे भरघोस…

प्राध्यापक जेव्हा विद्यार्थी होतो आणि टॉपर राहतो

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: रिटायर झाल्यावर आपण काहीच करायचं नाही, असं अनेकजण ठरवतात. छान घरात बसून नातवंडात रमायला अनेकांना आवडतं. नातवंड खेळवण्याच्या वयात एक रिटायर्ड प्राध्यापक कॉलेजला अॅडमिशन घेतो. एवढंच नव्हे तर वयाच्या 65व्या वर्षी…

डॉ. दिलीप अलोणे यांना सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार पुरस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेतर्फे यंदाचा स्व. कमलाकर वैशंपायन स्मृती सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी व नकलाकार डॉ. दिलीप अलोणे यांना जाहीर करण्यात आला आहे. दिनांत 14 जून 2019 रोजी…

साहित्यिकाची संवेदनशीलता, 10 शेतक-यांना घेतले दत्तक

बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ येथील साहित्य संमेलनाचा वाद आता चांगलाच वाढला आहे. नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्यानंतर आता अऩेक सहभागी मान्यवरांनी साहित्य संमेलनात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता साहित्यिक…