Browsing Tag

Dr Shyam Jadhao

महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत 238 रुग्णांची तपासणी

मानोरा: मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी दिनांक 14 जून रोजी परिसरातील रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्ण तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 238 रुग्णांनी तपासणी करण्यात…

मुस्लिम बांधवांसोबत ईद साजरी

कारंजा: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाचे संचालक व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी ईद उल फित्र सण मुस्लिम बांधवांसोबत साजरा केला. बुधवारी सकाळी ९ वाजता ईदगाह मैदानात ईद उल फित्रची…

आरोग्यधाम हॉस्पिटलद्वारा माझेच कार्य सुरू: संत डॉ. रामराव महाराज

दिग्रस (प्रतिनिधि): आरोग्यधाम हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवूत आहे. माझ्या नावाने चाललेल्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना योग्य ती सेवा दिली जाते याचा मला आनंद आहे. समाजसेवेचे जे व्रत मी अंगिकारले तेच कार्य…

कामगार आणि त्यांचे हक्क: दशा आणि दिशा

कामगार आणि त्यांचे हक्क: दशा आणि दिशा - डॉ. श्याम जाधव (नाईक) 1 मे रोजी जगभरात जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रासाठी हा दिवस यासाठी विशेष आहे कारण याच दिवशी महाराष्ट्र दिनही असतो. अण्णाभाऊ साठे यांचं कामगारांच्या गौरवार्थ…

दिग्रसमध्ये ‘महात्मा फुले आरोग्य योजने’ अंतर्गत आरोग्य शिबिर

दिग्रस (प्रतिनिधी): दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलतर्फे ग्रामीण रुग्णालय येथे 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' अंतर्गत तपासणी शिबिर घेण्यात आले. हे शिबिर आज शनिवारी सकाळी 8 ते 12 दरम्यान झाले. यात शेकडो रुग्णांनी…

आसोला येथील यात्रोत्सवात विविध कार्यक्रम

प्रतिनिधी (मानोरा): असोला खुर्द येथे रामनवमी निमित्त काठीची मिरवणूक काढण्यात आली. दिनांक 18 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. सकाळी सहा वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली. यात गावातील महिला पुरुष मोठ्या…

शामकी माता समाधीस्थळ मंदिराचे भूमिपूजन

प्रतिनिधी, मानोरा: तीर्थक्षेत्र उमरी खुर्द येथे शामकी माता समाधीस्थळाच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक 12 एप्रिल रोजी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न झाला. जेतालाल महाराज मंदिर परिसरात दीड…

लोकसेवेचा वारसा लाभलेले डॉ. श्याम विजय जाधव (नाईक)

आजोबा सोनबाजी नाईक यांच्याकडून लोकसेवा आणि समाजक्रांतीची प्रेरणा मिळाली. आपल्या समाजासोबत सर्वच रंजल्या-गांजल्यांसाठी आपल्याला काहीतरी करणे आवश्यक आहे असं त्यांना वाटू लागलं. शिक्षण हे त्यावरचं सर्वात मोठं साधन आहे, याची त्यांनी जाणीव होती.…

आरोग्यधाम हॉस्पीटलमध्ये “महात्मा फुले जन आरोग्य योजना” सुरु

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाची ''महात्मा फुले जन आरोग्य योजना'' सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले…