Browsing Tag

Hansraj Ahir

सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दत्तक-पालक समिती कार्यरत – ना. हंसराज अहिर

जितेंद्र कोठारी, वणी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे. यासाठी त्यांनी जे स्वप्न पाहिले, त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक-…

चॅम्पियन लीगमधून मिळणार देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू – नितीन भुतडा

विवेक तोटेवार, वणी: चॅम्पियन लीग म्हणजे तळागाळातील खेळाडुंना मिळालेली एक महत्त्वाची संधी असून यातून नक्कीच देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू  तयार होईल, अशी आशा भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी व्यक्त केली. ते T-10 चॅम्पियन लीगच्या…

गेल्या 5 वर्षातील वणी शहराचा विकास “भूतो न भविष्यती” ठरेल – हंसराज अहीर

जितेंद्र कोठारी, वणी: आजपर्यंत वणी नगरपरिषदेला अनेक नगराध्यक्ष व नगरसेवक लाभले. मात्र मागील 5 वर्षात शहराचे ज्या वेगाने विकास झाला ते शहरासाठी "भूतो न भविष्यती" ठरणार आहे. असे गौरवोद्गार माजी खासदार व पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज…

आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोना कार्याबाबत सत्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी 29 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी आरोग्य विभागातील समस्या व रिक्त पदाबाबत माहिती घेतली.…

आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला हंसराज अहीर यांची भेट

सुशील ओझा, झरी: माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला भेट दिली. इथे सध्या प्रकल्प उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान अहिर यांनी तरुण बेरोजगार मुलांकरिता विविध ट्रेनिंग देण्याची…

2 हजार अन्नधान्याच्या किटवरून राजकीय ‘किटकिट’

जब्बार चीनी, वणी: परिसरात अडकलेल्या मजुर व परिसरातील गरजूंना धान्याच्या कीट नगर पालिकेच्या माध्यमातून महसूल विभागाला सुपुर्द करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावरून आता भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आली आहे. ही किट नगर पालिकेतर्फे तयार करण्यात…

वणीत भाजपच्या विविध कार्यक्रमांचा फ्लॉप शो

विवेक तोटेवार, वणी: लवकरच लोकसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यानंतर पाच ते सहा महिन्यातच विधानसभेची निवडणूक होणार आहे. येणा-या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सत्ताधारी पक्षांनी विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. कार्यक्रम म्हणजे लोकांशी…

वणीत नगर परिषद अंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन

विलास ताजने, वणी: वणी नगर परिषद द्वारा दि. ३ फेब्रुवारी रविवारला विविध प्रभागातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. विशेष रस्ता अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, चौदावा वित्त आयोग, अग्निसुरक्षा अभियाना अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे.…

यापुढे उन्हाळ्यातही टँकर चालणार नाही: अहीर

विवेक तोटेवार, वणी: वणीकरांची तहान भागविण्यासाठी वर्धा नदीवरील रांगणा भुरकी येथून पाईपलाईनद्वारे वणी नगर परिषदेने अथक प्रयत्नातून पाणी आणले. अगोदर पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी पुरवठा करून वणीकरांची तहान भागविली जात होती. परंतु या वर्षी