Browsing Tag

health

पावसाळ्यात ताप आला तर काय घ्यावी काळजी ?

पावसाळ्यात सर्वात मोठी समस्या असते ती आरोग्याची. वातावरणात अचानक बदल झाल्यानं अनेकांना ताप, सर्दी, खोकला हे विकार जडतात. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर सर्दी, ताप, खोकला याची पहिली पायरी असेल तर काही घरगुती उपाय देखील…

पावसाळ्यात डासांपासून करा बचाव

पावसाळ्यात असलेलं रोमॅन्टिक वातावरण सर्वांनाच आवडतं. मात्र हे वातावरण अनेक रोगराई घेऊन येते. यातील बरेचशे रोग हे डासांपासून होते. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्यासारखे आजार डास चावल्यामुळे होतात. सध्या देशभरात अनेक ठिकाणी या विकारांची साथ…

का होते चामखीळ ? कशी घालवावी चामखीळ

त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद म्हणजे चामखीळ. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींवर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. तळपायावर…

सुंदर दिसायचं असल्यास घ्या पुरेशी झोप

झोपेचा आणि आणि तुमच्या सुंदर दिसण्याचा संबंध असेल असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. तुम्हाला सुंदर दिसायचं असेल, तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक करायचं असेल तर तुम्हाला पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे असं एका…

शरीराला व्यायाम का आहे गरजेचा ?

सध्या वाढत्या वजनामुळे सर्वच त्रस्त आहेत. सारखं बैठे काम करणं. जंक फुड खाणं, तणाव, पायी चालणं फिरणं बंद इत्यादी कारणांमुळे वजन वाढण्याचं प्रमाण वाढलंय. दहा पैकी एक व्यक्ती तरी ओव्हरवेट दिसतो. वाढती जाडी दूर करायची असल्यास व्यायामासाठी…

कायर प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेविनाच 

कायर: तालुक्यातील कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या चार महिन्यापासून बेपत्ता झाली आहे. परिणामी प्रसूती झालेल्या महिलांना तसेच इतर रुग्णांना घरी जायला व रुग्णांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी खाजगी वाहनाची सोय करावी…

या भाज्या खा आणि थांबवा केस गळणं

आजच्या फास्ट लाईफमुळे आणि चिंताग्रस्त जीवनामुळे अनेकांची तरुणपणीच केस गळतात. योग्य आहार न मिळणं, वेळेवर जेवण न करणं, फास्ट फूड, क्षारयुक्त पाण्याचा वापर, हार्मोन्समध्ये बदल, पित्तदोष, अती मसालेदार पदार्थांचं सेवन, अनुवांशिकता. अशा विविध…