Browsing Tag

Korambi Maregaon

विधवा सुनेच्या भावावर सास-याचा चाकूने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: विधवा बहिणीला घेऊन रेशनचे साहित्य आणण्याासाठी गेलेल्या भावावर बहिणीच्या सासऱ्याने चाकूने हल्ला करण्याची घटना शुक्रवार 22 जानेवारी रोजी तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे घडली. संतोष माधव पिंपळकर रा. लाठी ता. वणी असे…

महिलेचा विनयभंग करून प्राणघातक हल्ला

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोरंबी मारेगाव येथे एका महिलेवर विनयभंग करून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. पीडित महिला ही मजुरीचं काम करते.…

कोरंबी मारेगावातील अनोखा गणेशोत्सव

बहुगुणी डेस्क, वणी: कोरंबी मारेगाव या गावातील गणेशोत्सव इतर गावातील गणेशोत्सवापेक्षा नक्कीच वेगळा आहे. या गणेशोत्सवाची विशेषतः म्हणजे या गावात जेवढ्या घरी गणेशाची स्थापना होते. त्याचे सर्व घरच्या गणेशाचे विसर्जन आणि महाप्रसाद एकत्रच होतो.…

कापूस वेचायला मजूर घेऊन जाणारा ऑटो पलटी

वणी (रवी ढुमणे): वणी घोंसा मार्गावरील कोरंबी मारेगाव जवळ कापूस वेचायला मजूर घेऊन जाणाऱ्या आटोला अपघात झाल्याने एक महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतक महिलेचं नाव विमल सुधाकर धानोरकर राहणार रामपुरा वार्ड वणी आहे, तर एका…