Browsing Tag

Lead Story

विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील महिलेने दोन मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटन घडलीये. यात विवाहित महिलेसह सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय मुलगी सुदैवाने बचावली आहे. दुपारी 4 वाजताच्या

सीएम चषकचा वणीत थाटात शुभारंभ

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सीएम चषकचे आयोजन करण्यात आले आहे. येथील शासकीय मैदानावर या

कबड्डी सामन्यादरम्यान प्रेषक गॅलरी कोसळली

विलास ताजने, वणी: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे कबड्डीचा अंतिम सामना सुरू असताना अचानक प्रेषक गॅलरी कोसळल्याची घटना दि.१० सोमवारी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार या घटनेत ५० च्या जवळपास प्रेक्षक जखमी झाले

पुनवट येथे घरफोडी, ३२ हजारांचा मुद्देमाल लंपास

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील पुनवट येथे दि.७ शुक्रवारी रात्री दरम्यान घरफोडी झाली. यात ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. सदर घटनेची फिर्याद शिरपूर पोलिसात योगिता धोटे यांनी शनिवारी सकाळी दाखल केली. शिरपूर पोलीस

मृतांमध्ये वणीतील सहा जणांचा समावेश

विलास ताजने, वणी: कोरपना येथून जवळ असलेल्या हेटी गावाजवळ काळीपिवळी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा आता 11 वर पोहोचला असून यात वणीतील 6 जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. यात काळीपिवळी चालक सुजित बाळू टावरे हा

वणी–कोरपना रस्त्यावर भीषण अपघात… १० जण ठार, ४ गंभीर

विलास ताजने, वणी : वणी ते कोरपना रस्त्यावर दि.८ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान ट्रक आणि काळी-पिवळी या प्रवासी वाहनांची जोरदार धडक  होऊन भीषण अपघात झाला. यात काळी-पिवळीच्या चालकासह दहा जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहे. या

शिरपूरच्या ‘त्या’ मामाभाच्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिरपूर ते शिंदोला मार्गावर कुर्ली जवळ (दि.५) बुधवारी दोन दुचाकींची धडक होऊन अपघात घडला होता. या अपघातात शिरपूर येथील विजय कामतवार वय ४५ आणि राकेश पारशिवे वय ३० हे दोघे गंभीर जखमी झाले होते. तर आबईच्या साई

शिरपूर येथे वीज पडून महिलेचा मृत्यू

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिरपूर येथे आज दि.८ शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान एका शेतात वीज पडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य जण किरकोळ जखमी झाले. सुचिता महादेव गुरनुले वय ३० असे मृत महिलेचे नाव आहे.  वणी

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप

57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40 हजारांचा धनादेश विवेक तोटेवार, वणी:  सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे ‘प्रधानमंत्री’ आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40 हजार

राजूर कॉ. येथे महामानवास अभिवादन

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरी इथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहीद भगतसिंग चौकात घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून व पुष्पहार अर्पण करण्यात आले. राजूर विकास संघर्ष