Browsing Tag

liquor Smuggling

ब्राह्मणी फाट्याजवळ दारुची तस्करी करणा-याला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: आज सकाळी विशेष पोलीस पथकाने देशी दारुची अवैधरित्या तस्करी करणा-याच्या मुसक्या आवळल्या आहे. सकाळी 9 वाजता ब्राह्मणी फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. रवि महादेव दुपारे रा पंचशील नगर वणी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून…

बंद बारमधून दारू काढून तस्करी, एकाला अटक दोघे फरार

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 19 एप्रिल रोजी तालुक्यातील वरोरा रोडवर स्थित एका बारमधून दिवसाढवळ्या दारू काढून विकणाऱ्या बार मालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बारमालक व एक आरोपी फरार झाला तर एकास अटक करण्यात आली आहे.…

चिखलगाव येथे दारू तस्करी करताना पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथून दारू तस्करी करताना पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी पोलिसांना 2 आरोपींना अटक केली असून या कारवाईत देशी दारुच्या पेटीसह सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी दिनांक 2…

उकणी येथे वर्धा नदीच्या पात्रालगत शिरपूर पोलिसांची धाड

विवेक पिदूरकर, शिरपूर: वर्धा नदीच्या पात्रालगत शेतशिवारात शिरपूर पोलिसांनी धाड टाकून देशी दारुचे 20 बॉक्स जप्त केले. शुक्रवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आरोपी प्रवीण सुरेश गोपारदिपे (29) रा. उकणी ता.…

बेलोरा व चारगाव चौकीवर दारुची तस्करी करताना दोघांना अटक

विवेक पिदूरकर, शिरपूर: अवैध दारू तस्करांवर शिरपूर पोलिसांनी फास आवळला असून गेल्या काही दिवसांमध्ये दारु तस्करांविरोधातील कार्यवाही वाढ झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी शिरपूर पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी होणा-या दोन दारू…

पोलिसांनी आवळला दारू तस्करांवर फास, आज तीन ठिकाणी कारवाई

विवेक तोटेवार, वणी: आजचा दिवस दारू तस्करी रोखण्याचा ठरला. आज पोलिसांनी 3 ठिकाणी कारवाई करत एकून 6 जणांना अटक केली. या कारवाईत एकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे यात अटक कऱण्यात आलेले सर्व आरोपी हे वरो-याचे असून…

दारू तस्करीला पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे पाठबळ !

सुशील ओझा, झरी: चंद्रपूर जिल्ह्यात होणारी दारू तस्करी व अवैध धंद्यांना लगाम लावण्यात पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची क्षमता अपुरी पडली आहे. अवैध व्यवसायाला एकप्रकारे अप्रत्यक्ष या दोन्ही विभागाचे पाठबळ लाभत आहे. आता नव्या ठाणेदारांपुढे हे…