Browsing Tag

Mahila din

वणीत शेतकरी मंदिरात ‘जागर स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी दिनांक 12 मार्च रोजी वणीतील शेतकरी मंदिर येथे 'जागर स्त्री शक्तीचा' हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या कला गुणांना वाव…

नाटिकेद्वारा शिक्षिकांनी दिला स्त्रीमुक्तीचा नारा

देवेंद्र खरवडे, वणी: स्त्री ही पुरुषांपेक्षा कुठेही कमी नसुन आजच्या घडीला पुरुषांच्या खांद्याला धक्का मारुन समोर गेली आहे. तेव्हा फक्त 8 मार्चला महिला दिन साजरा न करता वर्षातील संपूर्ण दिवस स्त्रीयांनी महिला दिन समजावा असे प्रतिपादन डॉ.…

महिलांनी चुल आणि मुल यातून बाहेर निघावे: कॉ. दानव

महेश लिपटे, वणी: आजही समान कामासाठी वेतन देताना स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो. चुल आणि मुल यातून बाहेर निघून महिलांनी स्वतंत्रपणे कर्तबगारी दाखवावी. असे प्रतिपादन कॉ. शंकरराव दानव यांनी मेंढोली येथे केले. माक्सवादी कम्युनिस्ट…

पंचायत समिती तर्फे जागतिक महिला दिन साजरा

सुशिल ओझा, झरी: महिलांनी सभा व मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र येऊन सक्षम व्हावे तर शासनाने महिलांसाठी अस्थितवात आणलेला योजनांचा योग्य लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी शिवाजी गवई व सभापती लताताई आत्राम यांनी केले.…