Browsing Tag

Manki

अन् रेल्वेने बैलाला 50 फूट नेले फरफटत, बैल जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: मानकी जवळ रेल्वेने एका बैलाला धडक दिली. यात बैल जागीच ठार झाला. आज दुपारी ही घटना घडली. सविस्तर वृत्त असे की अदिलाबादहून दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणीच्या दिशेने एक मालवाहक रेल्वे येत होती. दरम्यान मानकी परिसरातील एका…

बसवर पुन्हा दगडफेक, वणी-पाटण बसवर मानकीजवळ दगडफेक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज वणी-पाटण या बसवर मानकी जवळ एका अज्ञात इसमाने दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीच्या समोरील प्रवासी दिशेचा काच फुटला आहे. एकीकडे संपा दरम्यान डेपोतून बसफे-यांमध्ये वाढ होताना दिसत असताना दुसरीकडे बसवर दगडफेकीच्या घटनाही…

मद्यधुंद अवस्थेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालु्क्यातील मानकी येथे एका इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दुष्यंता नामदेव पिपराडे (57) असे मृतकाचे नाव आहे. मृतकाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची माहिती…

मानकीत मध्यरात्री चोरट्यांचा हैदोस, 50 हजारांचा मुद्देमाल लंपास

विवेक तोटेवार, वणी: बुधवारची मध्यरात्र मानकी वासियांसाठी दहशतीची ठरली. एका रात्री चोरट्यांनी तब्बल 4 घरे फोडली. त्यातील तीन चोरी तर अपयशी ठरली मात्र एका चोरीत चोरट्यांनी चांगलाच हात साफ करत तब्बल 50 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी…

अल्पवयीन मुलीला करायला गेला प्रपोज, पोलिसांनी ठोकल्या बेडा

जितेंद्र कोठारी, वणी: गावातील विहिरी वर पाणी भरण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील मानकी गावात शुक्रवार 15 जाने. रोजी सकाळी 10 वा. दरम्यान घडली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसानी आरोपीला अटक…

शेतकऱ्याला सुमारे दोन लाख रुपयांचा गंडा

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील मानकी येथील शेतकऱ्याला काही भामट्यांनी मोबाईल टॉवर लावून देण्याची बतावणी करून 1 लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. शेतामध्ये मोबाईल टॉवर लावतो असे सांगून काही भामट्यांनी मासिक भाडे आणि नोकरीचे आमिश…