Browsing Tag

Maregaon

मारेगावमध्ये दुचाकी व चारचाकीची टक्कर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी-करंजी रोडवर दुचाकीस्वार व चार चाकी वाहन यात भीषण अपघात झाला. यात दुचाकी स्वार गंभीररित्या जखमी झाला. शनिवारी रात्री साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली. प्राप्त माहिती नुसार दुचाकी स्वार सुधाकर गीताराम…

पत्रकारिते मधून करिअर घडवा: पोटे

नागेश रायपुरे, मारेगाव: जीवनात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहे, मात्र त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. विविध क्षेत्रासह पत्रकारिता करुन अनेक जण यशस्वी झाले. फक्त पत्रकारिता करताना ग्रामीण…

विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेत ‘हे’ गृप ठरले विजेते

नागेश रायपुरे, मारेगाव: प्रजासत्ताकदिनाच्या पर्वावर स्वरधारा ग्रुप मारेगावद्वारा आयोजित नृत्य स्पर्धत समूह नृत्यात आम्रपाली ग्रुप नागपूर तर एकलमध्ये जय कैशवाश नागपूर, साक्षी जाधव वणी यांनी प्रथम क्रमांक पटकविला. येथील स्वरधारा ग्रुप…

प्रजासत्ताक दिना निमित्य मारेगावात विविध कार्यक्रम

ज्योतिबा पोटे, मारेगाव: प्रजासत्ताक दिनानिमित्त मारेगावमध्ये दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम दिनांक शुक्रवार दिनांक 25 जानेवारी व शनिवारी 26 जानेवारीला रंगणार आहेत. या कार्यक्रमांचे प्रमुख आकर्षण ज्यु. जानी…

ट्रकची दुचाकीला जबर धडक, महिला गंभीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे एका ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. यात महिलेच्या पायावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले. आंबेडकर चौकात दुपारी साडे चार वाजता ही घटना घडली. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी…

नागेश रायपुरे, मारेगाव: अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व गाडगेबाबा महोत्सव समिती तालुका शाखा मारेगावच्या वतीने भव्य विभागीय खंजेरी भजन सम्मेलन व अकरा वर्षीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प.कु. सई पंचभाई यांच्या कीर्तनाच्या

वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी जागृत राहण्याची गरज- तहसीलदार विजय साळवे

नागेश रायपुरे, मारेगाव : नैसगिक वस्तू ही फसवू शकत नाही, परंतु मानवनिर्मित वस्तू आपल्याला फसवू शकते. ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याची किंमत व वैधता तपासून घेऊन ग्राहकांनी आज जागृत राहण्याची गरज आहे, असे तहसीलदार विजय साळवे हे

मारेगाव तालुका ग्रामरोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका शाखा मारेगावच्या वतीने दिनांक 20 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले. जो पर्यंत मागण्या मंजूर होणार तो पर्यंत काम बंद आंदोलन ठेवणार असल्याचा इशारा मारेगावच्या

मारेगावजवळ भीषण अपघात, एक जागीच ठार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावजवळ टिप्पर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. यात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहिती नुसार, सुभाष सातपुते (45) रा. झाला ता. वणी येथील

मारेगाव पं. स. पदाधिकारीसह सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार

नागेश रायपुरे, मारेगाव: पंचायत समिती सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांना तेरावा वित्त आयोगाप्रमाणे जो अधिकार देण्यात आला आहे. मात्र तो त्यांना देण्यात आला नाही. पं. स. सदस्याना विकासकामा करिता निधी प्राप्त होत होता. शासनाने चौदाव्या वित्त