Browsing Tag

MIDC

MIDC परिसरात केबल चोरी करणा-या दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: एमआयडीसी परिसरात केबलची चोरी करताना दोन चोरट्यांना परिसरातील नागरिकांनी रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. अनिकेत दादाराव कुमरे (20) रा. सिंधी ता. मारेगाव व सागर उर्फ गोल्या मोहन पुसाटे (26) रा. भीमनगर वणी…

अखेर ‘ते’ अतिक्रमण हटवण्यास सुरूवात

जब्बार चीनी, वणी: एमआयडीसी परिसराजवळ असलेल्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज शुक्रवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 11 वाजताच्या दरम्यान नगरपालिका व महसूल प्रशासनाने या कार्यवाहीस सुरूवात केली. पोलिसांच्या…

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी 2 जुलै रोजी घरातून निघून गेलेल्या लालगुड्यातील एम आय डी सी परिसरात एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. बुधवारी याबतची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.…

एमआयडीसी परिसरात आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी; बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास वणीतील एमआयडीसी येथील पाण्याच्या टाकीजवळ एका युवकाचा मृतदेह आढळला आहे. सदर युवकाचे नाव कार्तिक अशोक कोमरेड्डीवर (16) असून तो 10विचा विद्यार्थी आहे. अशोक रामन्ना कोमरेड्डीवार यांना…

मारेगावच्या एमआयडीसीकडून बेरोजगारांची अवहेलना

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरा पासुन दोन किमी अंतरावर घोन्सा रोडवर एम.आय.डी.सीचा  फलक गेल्या 25-30 वर्षा ंपासून लागला आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीने अजून पर्यंत तिथे उद्योग तर सुरु झालेच नाही, शिवाय तिथे शेतकरी…

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन चोरलं

अहमदनगर: एटीएममधून कॅश चोरण्याचे प्रकार आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र कॅश चोरण्याचा लफडा नको नको म्हणून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच चोरली आहे. ही घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. बँक ऑफ इंडियाचं हे मशीन असून ते एमआयडीसी परिसरात आहे. यात 2 लाख 33…