10 वीचा पेपर द्यायला गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता
बहुगुणी डेस्क, वणी: घरून 10 वीच्या पेपरला सेंटरवर गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता झाली. सदर मुलगी ही अल्पवयीन आहे. तिच्या नातेवाईकांनी मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली.
बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी (14) ही 10 व्या…