Browsing Tag

MLA Sanjivreddi bodkurwar

लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची अविरोध निवड

जितेंद्र कोठारी, वणी : प्रतिष्ठित सामाजिक संस्था लायन्स क्लबची निवडणूक नुकतेच शनिवार 24 जून रोजी पार पडली. देशमुखवाडी स्थित लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल सभागृहात पार पडलेल्या या निवडणुकीत लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष पदावर आमदार…

स्वा.सावरकर गौरव यात्रा वणीत 5 एप्रिलला

जितेंद्र कोठारी, वणी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सावरकर यांचा वारंवार होत असलेला अपमानाचा प्रखर विरोध करण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्य…

5 कोटीच्या निधीतून होणार देवस्थानाचा कायापालट

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील प्रसिध्द आणि जागृत असलेले देवस्थानाच्या विकासासाठी तब्बल 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नामुळे वणी विधानसभेतील चार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाला सुरूवात

जब्बार चीनी, वणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस वाढदिवस वणी विधानसभा क्षेत्रात सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दि. आजपासून या सप्ताहाला सुरवात झाली आहे. 25 सप्टेंबर हा उपक्रम चालणार आहे. कोणतेही बॅनर होर्डिंग टाळून त्या…

जनता कर्फ्यू अपडेट: चर्चेअंती कोणत्याही निर्णयाविना संपली बैठक

जब्बार चीनी, वणी: वणीतील वाढती रुग्णसंख्या व मृत्यू लक्षात घेऊन शहरात जनता कर्फ्यू लावावा का? याबाबत रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता शहरातील कल्याण मंडपम येथे बैठक घेण्यात आली. तिथे घनघोर चर्चा झाली. यात अधिकाधिक लोकांनी…

पाणीटंचाईवर उपाययोजना करा, आमदारांचे निर्देश

सुशील ओझा, झरी: तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शासन पातळीवर मोठ्या उपाययोजना कराव्या लागत आहे. या अनुषंगाने झरी पंचायत समितीच्या सभागृहात ७ जून रोजी पाणीटंचाईची आढावा बैठक आ.…

शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय करावा: खा. अहीर

वणी/ विवेक तोटेवार: यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून आता शेतकऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसायाची जोड दयावी. असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त…

42 कोटींची कामे खनिज विकास निधीतून मंजूर

देवेंद्र खरवडे, वणी: वणी विधानसभाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने वणी विधानसभा क्षेत्रासाठी खनिज विकास निधीतून 42 कोटी 73 लाखाची कामे मंजूर झाली आहे. ही कामे येत्या तीन ते चार महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. वणी…

शिबला येथे मोफत रोग निदान शिबिर

रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा शिबला येथे २४ नोव्हेंबर शुक्रवार ला सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत रोगनिदान शिबिर आयोजित केले आहे ह्या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आयोजाकाकडून सांगण्यात येत आहे. ह्या…