Browsing Tag

Nagar palika school

शाळा क्रमांक 1 ला ग्रीन बोर्ड भेट

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सर्वात जुनी शाळा म्हणून ओळख असलेल्या नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 येते क्रांती युवा संघटनेच्या वतीने ग्रीन बोर्ड (फऴा) देण्यात आला. बुधवारी दुपारी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संघटनेच्या…

न. प. शाळांमध्ये सामाजिक न्यायदिन साजरा

देवेंद्र खरवडे, वणी: नगर परिषद वणी अंतर्गत येणाऱ्या 11शाळांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. सोबतच शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.…

शाळा क्र. 8 मध्ये बालसंस्कार शिबिर संपन्न

देवेंद्र खरवडे (शैक्षणिक प्रतिनिधी) वणी: वणीतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 वणी येथे दि. 21 एप्रिलला नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व बालसंस्कार शिबिराचा समारोपिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या…

न. प. शाळा क्र. 1 मध्ये डिजिटल कक्षाचे उद्घाटन

देवेंद्र खरवडे, शैक्षणिक प्रतिनिधी वणी: नगर परिषद वणी अंतर्गत असलेल्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 1 येथे दि. 17 एप्रिल रोजी डिजिटल कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माता पालक मेळावाही घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या…

नगर परिषद शिक्षकांची सहविचार सभा संपन्न

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: स्पर्धात्मक युगात मराठी शाळा टिकवून ठेवणे व विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकाला नेहमी अपडेट असने आवश्यक आहे. शिक्षकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होण्यासाठी दि. 10 एप्रिलला…

नगर परिषद क्रीडा व कला महोत्सवाचा समारोप

देवेंद्र खरबडे, वणी: राष्ट्रमाता जिजाऊ तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगर परिषद क्रीडा व कला महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. प्राथमिक शाळा क्र 3 येथे सायंकाळी 6:00 ला…

स्वा.सावरकर शाळेत ग्रंथ प्रदर्शनी

वणी: वणीतील स्वा.सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 मध्ये 29 जुलैला ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ही ग्रंथ प्रदर्शनी शहरातील शिक्षक व विद्यार्थ्यासाठी सोमवार दि.31 जुलै व मंगळवारी दि.1 ऑगस्टला सर्वांसाठी खुली राहणार.  या प्रदर्शनीचे…