Browsing Tag

Nagar seva samiti

निराधार व गरजूंना ब्लॅकेट, उबदार कपड्यांचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: श्री संत गाडगे महाराज यांच्या 67 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंगळवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री निराधार, गरजूंना ब्लँकेट, स्वेटर, उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या मदतीने…

स्व. गुलाबराव खुसपुरे स्मृती प्रित्यर्थ 100 वृक्षांची लागवड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नगर सेवा समितीचे मार्गदर्शक व जैताई देवस्थान अन्नछत्र समितीचे अध्यक्ष स्व. गुलाबराव खुसपुरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 100 वृक्षांची लागवड करून आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगर सेवा समिती, स्माईल…

ही बाग फुलांनी बहरेल पुन्हा…

निकेश जिलठे, वणी: वणीतील नगर पालिकेचं उद्यान... वणीत असलेली एकमेव बाग... सुटीमध्ये बालगोपालांचे खेळण्याचे आणि बागडण्याचे हक्काचे ठिकाण.... आज तिशी पार केलेल्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणी त्या बागेत असतील... मात्र काळानुरूप बालोद्यानाकडे…

गरीब-गरजू वृद्धांना आधारकाठी आणि पादत्राणाचे वाटप

गिरीष कुबडे, वणी: नगर सुधार समितीच्या वतीने वणी शहरातील गरीब-गरजू वृद्धांना आधारकाठी आणि पादत्राणे वाटपाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. १५ मार्च पासून प्रत्यक्ष गरजूंच्या घरोघरी जावून हे कार्य सुरू आहे. सध्या उन्हाळ्याची चाहुल लागत…

नगर सेवा समिती वणी द्वारा मुन्ना महाराजांचा सन्मान

रवि ढुमणे, वणी: "सन्मान कार्याचा, वैभव शहराचा" या उपक्रमाअंतर्गत नगर सेवा समिती वणी द्वारा रविवारी 19 नोव्हेंबरला प्रसिद्ध प्रवचणकार व समाजसेवक ह.भ.प. मुन्ना महाराज तुगनायत यांचा सन्मान करण्यात आला. साईमंदीरासमोर पहाटे स्वच्छता अभियानानंतर…

डॉ. राणानूर सिद्दीकी यांचा नगर सेवा समितीद्वारे सन्मान

निकेश जिलठे, वणी: नगर सेवा समिती वणी द्वारा "सन्मान कार्याचा,वैभव शहराचा" या उपक्रमाअंतर्गत वणीतील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणानूर सिद्दीकी यांचा सन्मान करण्यात आला. नगर सेवा समितीचा हा पाचवा सन्मान आहे. रविवारी 29 ऑक्टोबरला साई मंदिरसमोर…

वणी शहर हिरवेगार करण्याच्या उपक्रमाला पुन्हा सुरुवात

रवी ढुमणे, वणी: वणीतील नगर सेवा समितीने शहरातील मुख्य रस्त्यावर झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे. सेवा समितीने आता पुन्हा झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात सिहाचा वाटा असलेले चिखलगावचे सरपंच यांनी या उपक्रमास पुन्हा मदत करणार…