Browsing Tag

Paramdoh

परमडोहच्या चिमुकल्यांचा शाळेवर बहिष्कार

शिंदोला, (विलास ताजने): वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या परमडोह या गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची पदे रिक्त आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून शिक्षक देण्याची मागणी करीत…

पैनगंगेच्या तीरावर पाच डिसेंबरला यात्रा महोत्सव

शिंदोला: वणी तालुक्यातील परमडोह आणि कोरपना तालुक्यातील सांगोडा या दोन्ही ग्रामस्थांच्या पुढाकाराने पैनगंगा नदीच्या स्थानिक तीरावर ५ डिसेंबरला भव्य यात्रेचे आयोजन केले आहे. परमडोह आणि सांगोडा हे दोन्ही गावे पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेली आहे.…

शिक्षक निलेश सपाटे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील परामडोह येथील उपक्रमशील शिक्षक निलेश सपाटे यांनी मतदान यादीचे कार्य उत्कृष्टपणे केल्याबद्दल तहसिलदार वणी यांचे कडून सपाटे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निलेश सपाटे हे शाळेत विद्यार्थ्यांसाठी…