Browsing Tag

Police

पाटण पोलीस स्टेशनमध्ये योगदिन साजरा

सुशील ओझा, झरी: होमगार्ड व गुडमॉर्निग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण पोलीस ठाण्यात जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात होमगार्ड, पोलीस कर्मचारी व सर्वसामान्यही सहभागी झाले होते. मोहम्मद इरफान युसूफ व अविनाश…

पोलीस भरती प्रक्रियेेत अन्याय

वणी, विवेक तोटेवार; 2018 च्या पोलीस भरती प्रक्रियेत सरकारच्या महिला आरक्षण धोरणामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कारण या भरतीमध्ये ज्या मुलींनी सर्वसाधारण जागेसाठी आवेदन भरत असताना आवेदन फार्मच्या  कॉलममध्ये  …

माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्‍महत्या

ब्युरो, मुंबई: अतिरिक्‍त पोलिस महासंचालक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्‍महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. आज, शुक्रवारी सकाळी त्यांनी बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेत आत्‍महत्या केली. रॉय गेल्या काही…

बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याची दादागिरी, हॉटेलमध्ये तोडफोड

वणी/विवेक तोटेवार: वणीतील बसस्थानकाजवळ असलेल्या आस्वाद हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास एक बडतर्फ असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने व त्याच्या तीन साथीदारांनी शुल्लक कारणावरून वाद घातला. तसेच वाद घालून तोडफोड केल्याची घटना घडली.…

मुकूटबन पोलीस ठाणे अंतर्गत क्षेत्रात अवैध धंदे बंद ?

रफीक कनोजे, झरी: मागील तीन महिन्यांपासुन मुकूटबन पोलीस ठाणे अंतर्गत प्रत्येक गावात संपूर्ण अवैध धंदे बंद असल्याचा दावा करण्यात येतोय. तर पाटण परीसरात अवैध देशी दारु वर लगाम कसण्यात आली आहे. पण ग्रामीण भागातील दारूबंदीचा निर्णय पोलिसांसाठी…

आवाज कमी ठेव DJ, तुला पोलिसांची शपत हाय…

वणी: येत्या महिण्यात होणा-या विविध उत्सवात ध्वनी प्रदूषण करणारे तसेच मिरवणुकीत डीजे वाजविणा-या मंडळावर फोैजदारी कारवाई करण्याची नोटीस पोलीस विभागानं मंडळांना बजावल्या आहेत. परिणामी उत्सवात डीजे वाजविणा-या मंडळावर आता गुन्हे दाखल होणार आहे.…