Browsing Tag

PSC

आरोग्य विभागाला रिक्त पदाचा आजार

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील आरोग्य विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदाचा आजार जडला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना योग्य ती आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. आजच्या परिस्थितीत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या…

ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी

रवि ढुमणे, वणी: वणीतील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली. रुग्णालयातून एका नवजात बाळाची चोरी झाली. हे बाळ केवळ दोन दिवसांचं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबऴ माजली. या घटनेने रुग्णालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह…

राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 50 लाखाचे बांधकाम रखडले

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीसाठी तसेच विविध कामासाठी जवळपास 50 लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र यातील थोडेफार काम करून कंत्राटदारांनी देयके काढून घेतली व सदर बांधकाम…

लिखित आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि चांगल्या वैद्यकिय सेवेच्या मागणीसाठी मनसे आमरण उपोषणाला बसली होती. अखेर चार दिवसांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. प्रशासनानं त्यांना लिखित आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी…

उपोषणकर्त्यांनी जाळला आमदारांचा पुतळा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्येसाठी मनसेच्या कार्यकत्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं आता उपोषणकर्त्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. शुक्रवारी उपोषणकर्त्यांनी आमदारांचा…

मारेगावातील वैद्यकीय सेवा मोजत आहे अखेरच्या घटका

ज्योतिबा पोटे, मारेगाव: येथील ग्रामीण रुग्णालय सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. ग्रामीण रुग्णालयात सध्या ना वैद्यकीय अधीक्षक आहे ना वैद्यकीय अधिकारी त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. सध्या शालेय आरोग्य तपासणी पथकाच्या भरोश्यावर रुग्णालयाचा…

शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट

मारेगाव: मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड दोन वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने, तालुक्यातील आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आरोग्य सेवेच्या समस्यांची कुणकुण स्वाभिमानी शेतकरी मिशनचे अध्यक्ष…

कायर प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेविनाच 

कायर: तालुक्यातील कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या चार महिन्यापासून बेपत्ता झाली आहे. परिणामी प्रसूती झालेल्या महिलांना तसेच इतर रुग्णांना घरी जायला व रुग्णांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी खाजगी वाहनाची सोय करावी…

शिबला प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार

प्रदीप दुधकोहळे, झरीजामनी: झरी तालुक्यातील शिबला प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, तसेच परिचारिका कायमस्वरूपी उपस्थित राहत नाही. त्यामुळे परिसरातील गोरगरीब वैद्यकीय सेवेपासून वंचीत आहेत. याबाबत सरपंच बारीकराव टेकाम यांनी…

वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय

वणी: वणी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या पर्णता ढेपाळला आहे. रुग्णालयात येणा-या रुग्णांना पिण्याची सोय नाही. शिवाय प्रसुतीसाठी इथं डॉक्टरांचाही पत्ता नाही. त्यामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे.ग्रामीण रुग्णालय सध्या 'आजारी' असताना…