Browsing Tag

Suicide

सालेभट्टीच्या जंगलात मुख्याध्यापकाची आत्महत्या

मारेगाव: जि.प.शाळा पाथरी येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांनी मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी जंगल परिसरात आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गजानन कर्णुजी भोंगळे…

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील टॅक्टर चालक युवकाने मंगळवारच्या रात्री गावठाण्यातील पळसाच्या झाडाला पाणीभरन्याच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्राप्त माहिती नुसार गोंडबुरांडा येथील राजु…

शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रासा येथील 65 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील रासा येथील हरी रामा जेऊरकर हा शेतकरी रविवारला घरून शेतात गेला होता. तर मुलगा व घरातील मंडळी…

बुरांडा(खडकी) येथे शेतकऱ्याचा मृत्यू 

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील एका शेतकऱ्याचा घरी अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील राजेंद्र कवडू नांदे (३४) हा वडिलोपार्जित तीन एकर शेती करित होता.…

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रवि ढुमणे (वणी): वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी तसेच कर्जबाजारीला कंटाळून शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विदर्भात सध्या गुलाबी बोंडअळीने शेतकरी त्रस्त झाला आहे, तर…

विद्यानगरीत विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरीतील विवाहित तरुणाने सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चिखलगाव ग्रामपंचायत च्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरी येथील महेश बंडू टोंगे 27 या…

घोगुलधरा येथील तरुणीची आत्महत्या

जयप्रकाश वनकर, बोटोनी: बोटोनी येथून तीन कि.मी अंतरावर असलेल्या घोगुलधरा येथील एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर आत्महत्या केल्याने गावात मोठया प्रमाणात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव गीता केशव…

विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या 

वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजूर कॉलरी येथील महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडलीये. या महिलेचं नाव आरती देवी विजय प्रसाद (४५) असून तिनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीये. आरती देवीच्या पतीचा आठ ते दहा वर्षांपूर्वी मृत्यू…

वेकोली वसाहतीत राहणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वणी: वणी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भालर वसाहतीत राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणाचं नाव गजानन बापुराव भोयर आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्या असलं तरी या घटने संदर्भात…

वेळाबाई येथे तरुणाची आत्महत्या

वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई येथील कमलाकर भैयाजी बोरकुटे (23) या तरूणाने रविवारला सकाळी विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डाॅक्टरांनी मृत घोषीत केले.…