Browsing Tag

tractor accident

नांगरणी करताना ट्रॅक्टर पलटी, एक ठार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: शेतात नांगरणी करित असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने एक जण ठार झाला. बुधवारी पाच वाजताच्या सुमारात करणवाडी शिवारात ही घटना घडली. प्राप्त माहिती करणवाडी येथील ताजने यांच्या मालकीचा ट्रॅक्टर आहे. ते ट्रॅक्टर दिनेश…