Browsing Tag

traffic police

वाहतूक पोलिसाची तरुणाला मारहाण, तरुण जखमी

विवेक तोटेवार, वणी: काही दिवसांपूर्वी एका वाहतूक पोलिसांकडून एक महिला व तिच्या मुलांना मारहाण केल्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोवर पुन्हा एका तरुणाला वाहतूक पोलिसाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर…

पोलिसांशी हुज्जत घातल्याने पोलीस पाटलावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे पोलिसांनी कार्यवाही केल्यामुळे पोलीस पाटलाचे पोलिसांशी हुज्जत घातली. यावरून संबंधित पोलीस पाटलावर सरकारी कामात अडथडा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळची…

वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तवणूक, इसमावर गुन्हा दाखल

वणी/विवेक तोटेवार: सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वणीतील टिळक चौकात आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावीची केल्याबद्दल दोघांवर कलम 353 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वणीमध्ये टिळक चौकातून एकमार्गी वाहतूक…

वाहनांमध्ये प्रोजेक्टर हेलोजन वापरण्याची स्पर्धा

गिरीश कुबडे, वणी: शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता त्या प्रत्येकजण आपल्या वाहनाला काही वेगळे करता येईल काय यासाठी काहीतरी खटाटोप करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यात युवा वर्गात स्पर्धा सुरू आहे. सध्या वणीत प्रोजेक्टर हेडलाईट्सची चांगलीच…

सुसाट बाईकस्वारांना आळा घालण्यास वणी वाहतूक पोलीस हतबल

रवी ढुमणे, वणी: सध्या वणीत अवैध प्रवासी वाहतूक, कोळसा ओव्हरलोड आणि सुसाट बाईकस्वारांना वणी पोलीस वाहतूक उपशाखेकडून मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. केवळ राजकीय पुढारी, अवैध व्यावसायिक यांच्या मुलांना पाठबळ देत खुद्द सहायक पोलीस वाहतूक पोलीस…

आमदारांचा वाहतूक कर्मचाऱ्याशी वाद

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात आली. एकमार्गी वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण तरी कमी झाले आहे, शिवाय वाहतुकीची होणारी कोंडी काही प्रमाणात संपुष्टात आली आहे. या एकमार्गी वाहतुकीच्या…

वाहतुक पोलिसांचा दुचाकीचालकांवर रोष

सागर मुने, वणी: वणीमध्ये वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक उपशाखा उघडण्यात आली आहे. मात्र वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी दुचाकीस्वारांना टारगेट करण्याचा प्रकार दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच चौकात असलेल्या ऑटोचालकावर कारवाई नाही आणि…