Browsing Tag

Traffic

प्रवास धोकादायक…! पाटाळा येथील नवीन पुलावर पडले खड्डे

जितेंद्र कोठारी, वणी : वणी ते वरोरा, नागपूर जाणाऱ्या प्रवाश्यांना वणी ते वरोरा पर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या चौपदरी रस्त्यावर प्रवास सुखकर झाला आहे. मात्र वर्धा नदीच्या पाटाळा येथील पुलावर एका महिन्यातच खड्डे आणि भेगा पडल्याने या…

नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने नवेगाव ते शिरपूर मार्ग बंद

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील नवेगाव ते शिरपूर मार्गावर नाल्यावरील रपटा पावसामुळे वाहून गेल्याने गावात येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. रहदारीचा एकमेव मार्ग बंद झाल्याने तब्बल 180 लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिक गावातच अडकले आहे.…

धामणी रोडला जोडणाऱ्या रस्त्यासह पुलाचे काम दर्जाहीन

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र.1 मधील धामणी रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे व पुलाच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. पुलाचा पाईप चक्क मुरमाने जोडल्याने येत्या पहिल्याच पावसात पुलाची वाट लागण्याची शक्यता आहे.यामुळे या कामाची तत्काळ चौकशी…

वणी तहसील कार्यालय परिसरात ‘ट्रॅफिक जाम’ 

 जितेंद्र कोठारी, वणी : येथील तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी दुचाकी वाहने उभी असल्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम' होत आहे. कार्यालयीन दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या परिसरात नेहमी वाहतुकीची कोंडी…

खाणीतील कोळसा वाहतूक दोन तास ठप्प

अमोल पानघाटे साखरा (कोलगाव): खाणीतील कोळसा वाहतुकीच्या धुळीने आणि प्रदुषणाने साखरावासी त्रस्त झाले. शेवटी नागरिकांनी खाणीतील कोळसा वाहतूकच दोन तास ठप्प केली. वणी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पैंनगंगा, मुंगोली खुल्या कोळसा खाणी आहेत. या…

रस्ता जाम अन् वाढलं हे काम

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ते बोरी या मार्गावर नेहमीच होणाऱ्या जाम मुळे जनता त्रस्त झाली आहे. जाममुळे त्यांची काम वाढत आहेत. अडथळे येत आहेत. त्यामुळे जनता प्रचंड संतापली आहे. जाममुळे एक ते दिन किमी अंतरापर्यंत चारचाकी वाहनांची लाईन…

वाहतूक उपशाखा ठरली केवळ नावापुरतीच

विवेक तोटेवार, वणी: शहराची वाहतूक बघता या ठिकाणी वाहतूक उपशाखा स्थापन करण्यात आली. परंतु आता शहरात फक्त चार वाहतूक कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला आहे. ज्या ठिकाणी 26 कर्मचारी होते, त्या ठिकाणी फक्त चार…

साई मंदिर चौकात ऑटोरिक्शा चालकांची मनमानी, वाहतुकीस अडथळा

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत साई मंदिर चौक ते नांदेपेरा मार्गावर वेड्यावाकड्या आणि बेशिस्तपणे उभ्या राहणारे ऑटोरिक्शांमुले या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना नागरिकांना तसेच वाहन चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत…

वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिले शिक्षकांना सुरक्षेचे धडे

विवेक तोटेवार, वणी: विद्यार्थी बसने, ऑटोने शाळेत येतात. त्यांची सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे. आपण रस्त्याने पायी चालतो त्यावेळी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. या बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगावे असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक…

वणी झालं ‘‘हादसों का शहर’’ अपघातात तिघांचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणीः गेल्या काही महिन्यांत दुचाकीपासून तर चारचाकींपर्यंत विविध अपघातांमध्ये तालुक्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनियंत्रित वाहतुकीचे बळी ही शहरासाठी नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे सांस्कृतिक वैभव लाभलेलं हे शहर…