Browsing Tag

Truck

दिवसाढवळ्या रेतीची तस्करी करणारे 2 हायवा जप्त

जब्बार चिनी, वणी: मागील अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेतीमाफियांची दोन वाहने पोलिसांनी बुधवारी दुपारी पकडली. वणी ब्राह्मणी मार्गावर एका जिनिंगजवळ ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी ट्रकमधून खाली करण्यात आलेली रेती आणि 2 हायवा…

ट्रकच्या चाकात येऊन चालकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. 2 बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उकणी चेकपोस्ट जवळ घडली. मारोती दत्तू वरवाडे (वय 23) रा. शिरपूर असे मृतकाचे नाव आहे.  वणी तालुक्यातील उकणी…

खाणीतील कोळसा वाहतूक दोन तास ठप्प

अमोल पानघाटे साखरा (कोलगाव): खाणीतील कोळसा वाहतुकीच्या धुळीने आणि प्रदुषणाने साखरावासी त्रस्त झाले. शेवटी नागरिकांनी खाणीतील कोळसा वाहतूकच दोन तास ठप्प केली. वणी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पैंनगंगा, मुंगोली खुल्या कोळसा खाणी आहेत. या…

अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणाऱ्या 3 ट्रक्सवर कार्यवाही

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून दोन किमी अंतरावर असलेल्या रुईकोट येथे अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणारे तीन ट्रक्स तहसीलदार यांनी पकडलेत. ते नंतर पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे. त्यातून १५ ब्रास रेती जप्त करण्यात आली. तहसीलदार गिरीश जोशी व…

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

तालुका प्रतिनिधी, वणी: समोर जात असलेल्या दुचाकीला कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागाहून धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा घटनास्थळी मृत्यू झाला. सदर घटना दि. 16 बुधवारला रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान वणी यवतमाळ मार्गावरील पळसोनी…

भरधाव ट्रकच्या धडकेत तीन जनावरांचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: ३० एप्रिलच्या रात्री कोळशाची वाहतूक करणा-या ट्रकने जनावरांना जोरदार धडक दिली. यात तीनही जनावरांचा मृत्यू झाला. मेलेल्या जनावरांत दोन गरोदर गाय व एक बैल आहे. यातील गाय गावातीलच देवस्थानाची होती, तर एक गाय व बैल कुणाचा होता हे…

कोलगावच्या वळणावर भरधाव ट्रक उलटला

विलास ताजने,(मेंढोली): कोळसा भरलेला भरधाव ट्रक कोलगाव जवळील वळणावर उलटल्याची घटना आज (दि.२७) शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खाणीतून सकाळच्या वेळी ट्रक क्र. एम.एच.…

पोलीस ठाण्यातच झाली चोरी, चोरून नेला ट्रक

ज्योतिबा पोटे, मारेगाव: परिवहन विभागाने कोळसा भरलेला MH 26, AD 1371 या क्रमांकाचा ट्रक 17 ऑक्टोबर मंगळवारी कार्यवाही करून जप्त केला होता. मात्र दि. १८ आॅक्टोबरला पोलिसांची नजर चुकवून पहाटेच्या सुमारात हा ट्रक पळवुन नेल्याने गंभीर बाब…