Browsing Tag

Vij vitaran company

वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. तर याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. सायंकाळ दरम्यान अचानक आभाळ येऊन जोरदार वारा वाहुन जोरदार पाऊस पडणे हे…

मीटरमध्ये रिडिंग कमी, बिलात मात्र जास्त

ज्योतिबा पोटे, मारेगाव: विजबिलात पारदर्शकता यावी यासाठी मीटरचा फोटो काढण्याची पद्धत सध्या विज वितरण कंपनी वापरते. बिलात रिंडिंगचा फोटो असल्याने ग्राहकही त्याची खात्री न करता बिल भरतात. कारण फोटो असल्यावर रिडिंग बरोबरच असेल असा त्याचा समज…

मारेगाव तालुक्यातील अनेक गावातील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात अनेक शेतक-याच्या कृषी पंपाचा होणारा वीज पुरवठा खंडीत केला आहे.  वीज वितरण कंपनीने तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. …

धक्कादायक… शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन कापले

ज्योतिबा पोटे, मारेगाव: 30 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाची रक्कम वसूल करण्याचा कालावधी होता, मात्र शेतकऱ्यांसाठी कृषी संजिवणी ह्या योजनेची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याच दिवशी केली. त्यानुसार शेतकऱ्यांचे थकीत…

भारनियमन बंद करा अन्यथा, तीव्र आंदोलन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील गावक-यांनी भारनियमन बंद करावे व तांत्रिक बिघाड असलेली डीपी दुरुस्ती करावी या मागणीसाठी बुधवारी मारेगावातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात निवेदन दिले. हिवरी येथील नागरिक सध्या…

बोरी (खुर्द) मध्ये वीजेचा खेळखंडोबा, अभियंत्याला दिलं निवेदन

प्रतिनिध, मारेगाव: मारेगावपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी खुर्द मदनापुर इथं विद्युत पुरवठा नेहमी खंडीत होत असल्यानं ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा यासाठी विद्युत पुरवठा अभियंत्यांना…