Browsing Tag

water problem

धक्कादायक ! वणीत ‘या’ ठिकाणी तब्बल 10 महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद

विवेक तोटेवार, वणी: शहरातील झिलपीलवार ले आऊट व स्नेहनगर येथील पाणीपुरवठा तब्बल 10 महिन्यापासून बंद आहे. या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार प्रशासनाला निवेदन दिले. मात्र त्यांच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच नगर…

झरी पंचायत समितीने केला पाणी टंचाईचा आराखडा

सुशील ओझा, झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायत अंतर्गत १०६ गावे असून या गावातील पाणीटंचाई कडे ग्रामपंचायत व पंचायत समितीचे लक्ष आहे किंवा नाही या बाबत माहिती याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. गटविकास अधिकारी सुधाकर जाधव तालुक्यातील प्रत्येक…

मांडवावासियांची पाण्यासाठी भटकंती

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवा गावात पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावकर्यांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. झरी तालुक्यात पालकमंत्री यांचा दौरा झाला होता. त्यावेळी मांडवा गावातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश…

पाणी थेंब थेंब गळं…

गिरीश कुबडे, वणीः वणीकरांचा जीव पाण्यासाठी कासावीस होत आहे. पाणी किती महत्त्वाचे आहे, हे आता कुणालाच सांगायची गरज नाही. पाण्याची उधळपट्टी होऊ नये म्हणून हल्ली सगळेच काळजी घ्यायला लागले आहेत. एकेक पाण्याचा थेंब वणीकर काटकसरीने वापरण्याचा…

पाणीटंचाईने दूर केल्यात आजारांच्या समस्या ?

सुनील इंदुवामन ठाकरे: सध्या वणीकर जीवघेणी पाणीटंचाई अनुभवत आहेत. पाण्याच्या एकेक थेंबासाठी सर्वांचीच धावपळ सुरू असते. नळ कधी येतात, तर कधी नाही. अशा भीषण परिस्थितीत एक गोष्ट मात्र चांगली घडली. ती म्हणजे पाण्यापासून होणारे अनेक आजारच टळलेत.…

बांगड्या फुटल्या…. घागरी फुटल्या….. संयमाचे बांधही फुटले….

ब्युरो, यवतमाळः अनेक बांगड्या तडातडा फुटत होत्या..... घागरींवर घागरी फोडल्या जात होत्या..... मागणी होती ती फक्त पाण्याची. हे आंदोलन पुकारले होते काँग्रेसने. पाणी टंचाई सध्या शहरासह संपूर्ण जिल्ह्यात परमोच्च शिखरावर आहे. वापरण्याचे तर सोडाच…

पैनगंगेचे स्रोत बंद, मुकुटबनला पाणी टंचाईचे चटके

झरी (सुशील ओझा): झरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व १५ हजार लोकसंख्या असलेल्या मुकुटबन गावाला पानी टंचाईचे चटके भासू लागले आहे. एक महिन्यापूर्वी वार्ड क्र २ मध्ये पाणीपुरवठा करणारी बोअर आटली. ज्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली होती.…

डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून मुदोटी गावातील पाणीसमस्येचे समाधान

सुनील इंदुवामन ठाकरे, झरी: तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या मुदोटी या गावात पाणी समस्येने गावकरी त्रस्त झाले होते. जवळपास 100 घरांची व अंदाजे 400 लोकवस्तीचे हे गाव. पाण्याचे एकमेव स्रोत म्हणजे गावातील विहीर आहे. या विहीरीत प्रचंड गाळ…

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरात मोफत टॅकरने पाणी पुरवठा

गिरीश कुबडे, वणी: शहरात या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. लोकांची सध्या पाण्यासाठी वनवन भटकंती चालू आहे. शहरातील वाढत्या पाणी टंचाईवर काही प्रमाणात का होईना दूर…

पाणी प्रश्वावर पेटूर येथील महिला आक्रमक

वणी: वणी तालुक्यातील पेटुर येथे गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा प्रश्न आहे. मात्र हा प्रश्न सोडवण्या ऐवजी यावर केवळ आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या महिला मंगळवारी वणी पंचायत समितीवर धडकल्या. यावेळी महिलांनी तब्बल एक तास…