Browsing Tag

Zari

गांधी जयंतीनिमित्त झरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून झरी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने लाइफलाइन ब्लड बँकच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालय झरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. झरी तालुका हा आदिवासी बहुल व मागास…

झरी तालुक्यात रोजगार सेवकांचे एक दिवशीय उपोषण

बहुगुणी डेस्क, झरी: ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ठ करावे, त्यांची शासकीय मानधनावर नियुक्ती करावी इत्यादी मागणीसाठी झरी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आज एक दिवशीय उपोषण केले. सकाळी 11 वाजता झरीतील तहसील कार्यालयासमोर हे…

वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या आठवड्यात वणी उपविभागात अतीवृष्टी झाली. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच गुलाब चक्रीवादळाचा फटकाही मोठ्या प्रमाणात शेतक-यांना बसला. वणी उपविभाग हा सततच्या नापिकीने शेतकरी…

ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत कायम करा

सुशील ओझा, झरी: प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने ग्रामरोजगार सेवक काम करण्यास कटिबद्ध आहे. परंतु गाव पातळीवर काम…

पीककर्ज भरलेल्या रकमेपेक्षा मंजूर कर्जाची रक्कम कमी

सुशील ओझा, झरी: पीक कर्ज भरले की पुन्हा तेवढेच कर्ज मिळते. त्यामुळे अधिकाधिक कर्ज मिळण्यासाठी अनेक शेतकरी वेळेत आणि पूर्ण कर्ज भरतो. मात्र झरी तालुक्यात एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. झरी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेने माथार्जूनच्या एका…

विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील वीज ग्राहक त्रस्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, अडेगाव, कोसारा, गणेशपूर, झरी, पाटण, मांगली, भेंडाळा, हिरापूर, पिंपरड, राजूर(गो), बहिलमपूर व इतर गाव व परिसरात वीजेच्या लपंडावाची समस्या उद्भवल्याने ग्राहक त्रस्त झाले आहे. दिवस-रात्र वीज कधी गुल होईल…

महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस एका वर्षाचा कारावास

सुशील ओझा, झरी: महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी उमरी येथील आरोपीस झरी कोर्टाने 1 वर्षाचा कठोर कारावास व 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी नाव राजू विलास नगराळे (32)  असे आरोपीचे नाव आहे. सदर घटना 5 वर्षाआधीची आहे. सविस्तर…

झरी तालुक्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे पैनगंगा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. अडेगाव लगत रस्त्यातील भोंगा बुजल्याने मुख्य मार्ग जलमय झाला आहे. तर खातेरा गावालगत असलेल्या…

अवैध दारूविक्रेत्याला लिंगटीवासीयांनी शिकवला धडा

सुशील ओझा, झरी: गावात विक्रीसाठी अवैधरित्या दारूचा स्टॉक आणणा-या एका इसमास गावक-यांनी रंगेहात पकडले. सोमवारी रात्रीच्या सुमारास लिंगटी गावात ही घडली. आरोपी कनकय्या रामास्वामी गोटपर्टीवार (50) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून देशी दारूचे…

शेकडो वरपोडवासीयांची मुकुटबन पोलीस ठाण्यात धडक

सुशील ओझा, झरी: मांगुर्ला येथील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी शनिवारी 19 जून रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास पोलीस व वनविभागाचे संयुक्त पथकाने वरपोड येथून 5 आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना निरपराध व्यक्तींना…