Browsing Tag

Zp teacher

वणी तालुक्यातील दोन महिला शिक्षकांचा औरंगाबाद येथे सत्कार

वणी (रवि ढुमणे): राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वणी तालुक्यातील दोन महिला शिक्षीकांनी नामांकन प्राप्त केल्याने दोघींचा बोधी ट्री एज्युकेशन सोसायटीचे तथा गौरव प्रतिष्टान चे वतीने सन्मानचिन्ह देऊन कुटुंबासमवेत सत्कार करण्यात आला आहे. राज्यस्तरीय…

शिक्षकांच्या बदली प्रकरणात शासनाचा लपंडाव

रवि ढुमणे, वणी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या शासनाने नाना तऱ्हेच्या अटी शर्ती  घालत रेंगाळत ठेवल्या आहेत.  गेल्या आठ महिन्यांपासून बदलीसाठी ऑनलाइन अर्ज भरून जीवाचे रान करणाऱ्या शिक्षकांच्या भावनांशी खेळत शासनाने बदलीचे…

विनंती वगळून अन्य शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू

रवी ढुमणे, वणी: आंतरजिल्हा बदली शेवटच्या टप्प्यात असताना आता जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा धडाका सुरू होणार आहे. अप्पर सचिवांनी काढलेल्या आदेशानुसार राज्यभरातील शिक्षकांची ऑनलाईन माहिती भरण्यास सुरुवात झाली आहे. संवर्ग 1 ते 3 या वर्गातील…

बीईओने मिळवून दिली कुटुंबातील शिक्षिकेला लगतची शाळा

वणी: यवतमाळ जिल्हा परिषदेने नुकतेच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन केले आहे. तत्पुर्वी मारेगाव तालुक्यातील आठ अतिरिक्त असलेल्या शिक्षकांची यादी जाहिर करण्यात आली होती. समायोजनाच्या दिवशी केवळ सात शिक्षकांचे नावे जाहिर करण्यात आली होती.…