ब्राह्मणी रोडवर भीषण अपघात, तरुण जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-ब्राह्मणी रोडवर आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. या अपघातात ब्राह्मणी येथील तरुण जागीच ठार झाला. ब्राह्मणी रोडवरील इंदिरा जिनिंगसमोर ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच गावातील लोकांनी तिथे एकच गर्दी केली होती. सविस्तर वृत्त असे की आकाश अनिल डाखरे (22) हा ब्राह्मणी येथील रहिवाशी होता. … Continue reading ब्राह्मणी रोडवर भीषण अपघात, तरुण जागीच ठार