शाळेत जाणा-या शिक्षकावर काळाचा घाला, ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: सकाळच्या शाळेसाठी वणीहून कुरई येथे जाणा-या शिक्षकाच्या दुचाकीचा चारगाव चौकी जवळ भीषण अपघात झाला. यात चालक असलेले शिक्षक जखमी झाले तर मागे बसलेल्या शिक्षकाला ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विद्यार्थीप्रिय शिक्षकाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे वणी व कुरईमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.  … Continue reading शाळेत जाणा-या शिक्षकावर काळाचा घाला, ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू