रेसर बाईकची पॅशन गाडीला भीषण धडक, एक जागीच ठार

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील करणवाडी फाट्याजवळ आज दुपारी दोन दुचाकांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला आहे. सुधाकर तुकाराम अवताळे (वय अंदाजे 55) असे मृताचे नाव आहे. तर धडक देणारा दुचाकीस्वार अपघात होताच घटनास्थळावरून पसार झाला.  सविस्तर वृत्त असे की सुधाकर तुकाराम अवताळे हे सुसरी येथील रहिवाशी होते. ते आज मंगळवारी दिनांक … Continue reading रेसर बाईकची पॅशन गाडीला भीषण धडक, एक जागीच ठार