दोन दुचाकीची समोरासमोर धडक, कळमना येथील तरुणाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कळमना येथील एका तरुणाच्या दुचाकीची दुस-या दुचाकीशी समोरासमोर धडक झाली. यात कळमना येथील तरुणाचा मृत्यू झाला. पुरुषोत्तम उर्फ प्रफुल्ल घनशाम मुसळे (34) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदर अपघात हा कोरपना जवळील माथा फाटा येथे दुपारी 4 वाजताच्या सुमारास झाला. मंगळवार दिनांक 10 रोजी प्रफुल्ल हा आपल्या सुपर स्प्लेंडर (MH29Q 6254) … Continue reading दोन दुचाकीची समोरासमोर धडक, कळमना येथील तरुणाचा मृत्यू