अपघात: नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा मार्गावर लॉयन्स इंग्लिश मिडीयम शाळेजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याची घटना दुपारी 3 वाजता घडली. या अपघातास दोघे गंभीर जखमी झाले. तर दोन तरुणांना किरकोळ इजा झाली. जखमी असलेले दोघेही वरोरा येथील रहिवाशी असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे.  प्राप्त माहितीनुसार, वरोरा येथील वामन गणपत रोडे (80) … Continue reading अपघात: नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक