वणी-यवतमाळ मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली 

0
रवि ढुमणे, वणी: वणी यवतमाळ मार्गावर संध्याकाळी खासगी ट्रॅव्हल्स उलटली. स्टेरिंगचा रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उमरी रुग्णालयात करण्यात आले आहे..

 

सविस्तर वृत्त लवकरच….. 

Leave A Reply

Your email address will not be published.