मारेगावात जल्लोषात साजरा झाला भीम जयंती महोत्सव

भास्कर राऊत, मारेगाव: जय भीम उत्सव समितीच्या वतीने भीम जयंती निमित्त मारेगाव येथे 11 ते 14 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. या चार दिवसांमध्ये वैचारिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. 14 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ढोल ताश्याच्या गजरात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मारेगाववासी … Continue reading मारेगावात जल्लोषात साजरा झाला भीम जयंती महोत्सव