पालकांचा कल आता जगप्रसिद्ध सिंगापूर पॅटर्नकडे

बहुगुणी डेस्क, वणी: शालेय शिक्षणात सर्वोत्कृष्ट मानला गेलेल्या सिंगापूर पॅटर्न वणीतील एकमेव ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये राबवला जातो. ब्लॅक डायमंड स्कूलच्या शहरातील चिखलगाव, जत्रारोड, इंदिरा चौक, आदर्श कॉलनी, छोरिया (गणेशपूर) यासह राजूरा या शाखेत CBSE सिलॅबसचे शिक्षण सिंगापूर पॅटर्नमध्ये दिले जाते. या शाळेत प्ले स्कूल, नर्सरी, केजी 1 केजी 2 व वर्ग 1 ते … Continue reading पालकांचा कल आता जगप्रसिद्ध सिंगापूर पॅटर्नकडे