‘निर्गुडे’च्या पूर प्रतिबंधित क्षेत्रात उभ्या झाल्या टोलेजंग इमारती

जितेंद्र कोठारी, वणी: भविष्याचे आमिष दाखवून जनतेला फसवण्याचा आणि लुटण्याचा धंदा वणीत सध्या जोरात सुरू आहे. जी जमीन पावसाळ्यात नदी-नाल्यांच्या पुरात बुडते, त्याच जमिनीची खरेदी-विक्री करून प्लॉट बनवले जात आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ करणारे बिल्डर्स आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बळावर हे जोखिमेचे कृत्य राजरोसपणे सुरू आहे. यात बिल्डर्स आणि दलालांसह महसूल, भूमी अभिलेख, … Continue reading ‘निर्गुडे’च्या पूर प्रतिबंधित क्षेत्रात उभ्या झाल्या टोलेजंग इमारती