बुरांडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: शेतीवर कर्जाचे ओझे असलेल्या एका शेतकऱ्याने स्वतःचे शेतामध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बुरांडा येथे घडली. गजानन नागो वासेकर वय 48 असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते शेती करून आपला उदरनिर्वाह करायचे. गजानन वासेकर यांच्याकडे 5 एकर शेती असल्याची माहिती आहे. ते याच शेतीवर आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचे. बेभरवशाचा … Continue reading बुरांडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या