शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ग 5 ते 7 गट व वर्ग 8 ते 10 अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. शहरातील मुकुटबन रोडवरील श्री विनायक मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा निशुल्क … Continue reading शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन