वनोजा येथील शेतक-यांना खरीप पीक कर्ज वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील वनोजा येथील शेतक-यांना शेतीच्या चालू हंगामा करीता बी-बियाणे, खत खरेदी तसेच शेतीपयोगी कामासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले. बुधवारी दिनांक 1 जून रोजी मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यां वतीने हे पीक कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी शेतक-यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांनी शेतक-यांना … Continue reading वनोजा येथील शेतक-यांना खरीप पीक कर्ज वाटप