खळबळजनक : मोहदा (वेळाबाई) चे उपसरपंच व ग्रा.प.सदस्य अपात्र घोषित
जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील महत्वाच्या मोहदा (वेळाबाई) ग्रामपंचायतीचे उपसरपंच व एका ग्रामपंचायत सदस्याला अपात्र घोषित करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उपसरपंच सचिन ज्ञानेश्वर रासेकर व ग्रामपंचायत सदस्य गजानन विलास शेलवडे असे अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांचे नाव आहे. ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 … Continue reading खळबळजनक : मोहदा (वेळाबाई) चे उपसरपंच व ग्रा.प.सदस्य अपात्र घोषित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed