नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड, वणीतील दिग्गज नेते आजमावणार नशिब

जितेंद्र कोठारी, वणी: आज राज्य सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत वणीतील स्थानिका राजकारणातून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. भाजप व मनसेने याचे स्वागत केले आहे. तर काँग्रेस आणि सेनेने हा निर्णय लोकहिताचा नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आता थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड होणार असल्याने दुस-या फळीतील दिग्गज नेते, विधानसभेसाठी इच्छुक असणारे … Continue reading नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड, वणीतील दिग्गज नेते आजमावणार नशिब