दुस-या फळीतील नेत्यांना वेध थेट नगराध्यक्ष निवडणुकीचे
निकेश जिलठे, वणी: फडणवीस सरकारचा थेट नगराध्यक्ष आणि सरपंच निवडण्याच्या निर्णयाला ठाकरे सरकारने स्थगिती दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे सरकार येताच राज्याच्या राजकीय वर्तुळात ही शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भाजपतर्फे मागणी करण्यात आली आहे. थेट नगराध्यक्ष निवडणूक होण्याच्या हालचाली निर्माण झाल्याने स्थानिक … Continue reading दुस-या फळीतील नेत्यांना वेध थेट नगराध्यक्ष निवडणुकीचे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed